पेन्शन धारकांना मिळेल कर्ज : तर एसबीआयची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत!

पेन्शन धारकांना मिळेल कर्ज : माणसाला कुठल्याही वयामध्ये पैशांची गरज भासू शकते. बऱ्याचदा आपल्यावर असा प्रसंग आलेला असतो आणि त्यावेळी आपल्याला पैशाची खूप गरज असते .आणि त्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात . बऱ्याचदा व्यक्तीवर अनेक विपरीत असे प्रसंग येतात. काही वेळा आपल्याकडे असलेला पैसा देखील कमी पडतो . आपल्याला जास्तीच्या पैशासाठी कर्ज व इतर पर्यायांचा आधार … Read more

Van Rakshak Bharti Nikal : महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 निकाल चेक करा मोबाईल मध्ये |

Van Rakshak Bharti Nikal – महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जून महिन्यात 10 जून पासून सुरू झालेली होती. या भरती अंतर्गत वनरक्षक पदासाठी एकूण 2138 जागा भरल्या जाणार होत्या त्यानंतर अर्ज करण्याच्या शेवटची तारीख पर्यंत 4 लाख पेक्षा अधिक उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला … Read more

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : परीक्षेचा पॅटर्नच बदलला

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देता येणार आहे . Board Exam : शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन टप्प्यातील महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या … Read more

वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

वंशावळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. वंशावळ म्हणजे आपल्या आजोबा, पणजोबा व त्यांचे आई वडील यांची नावे व माहिती. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चे नाव व माहिती ही वंशावळीत असते. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते. वंशावळ म्हणजे काय? आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात … Read more

अश्या प्रकारे होणार एका १०वी १२वी बोर्ड परीक्षा वर्गात एवढेच विद्यार्थी बसणार !

१०वी १२वी बोर्ड परीक्षा १०वी १२वी बोर्ड परीक्षा शहरी भागात २५० विद्यार्थ्यासांठी एक परीक्षा केंद्र असणार आहे. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १७६ तर इयत्ता बारावीसाठी ११४ केंद्रे आहेत. त्यात यंदा सहा केंद्रांची भर पडणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविला आहे. … Read more

राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय

राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती मागील … Read more

गॅस सिलिंडरच्या दरात कपात, दिवाळीनंतर व्यावसायिकांना मोठा दिलासा; पाहा नवीन दर

नवी दिल्ली :  गॅस सिलिंडरच्या दरात कपात दिवाळीच्या आगोदर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली होती, परंतु आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर आता तेल कंपन्यांनी आज, गुरुवार, … Read more

ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान : फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला.ठिबक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना! मुंबई : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक … Read more

राज्यात मराठा कुणबीच्या २९ लाख नोंदी सापडल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा

राज्यात मराठा कुणबीच्या नोंदी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटका नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा अलिबाग : राज्यात मराठा कुणबीच्या नोंदी मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही. ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण … Read more

आधार कार्ड लिंक :आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही, झटपट तपासा; स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

आधार कार्ड लिंक Aadhaar Bank Account Link Status : तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही तुम्ही सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावं लागेल, याची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या.Aadhaar Bank Aadhaar link Status : आजच्या काळात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्याशी (Bank Account) लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी … Read more

error: Content is protected !!