ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान : फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!
ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला.ठिबक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना! मुंबई : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक … Read more