MPSC Exam Time Table: एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला
MPSC Exam Timetable 2024:एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ मध्ये होणार्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हि परीक्षा २८ एप्रिलला होणार होती, मुळात या परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कलावधीत आयोजित करण्यात आली आहे. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) हि परीक्षा २०२४ … Read more