अंतराळात नव्या सूर्यमालेचा शोध:Kepler-385 : अंतराळात नव्या सूर्यमालेचा शोध, केप्लर दुर्बिणीद्वारे मिळाली माहिती; सात ग्रहांचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा
अंतराळात नव्या सूर्यमालेचा शोध:पृथ्वीप्रमाणेच अंतराळात अन्य एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का, याचा शोध शास्त्रज्ञ कित्येक शतकांपासून घेत आहेत. या संशोधनाला बळ देणारे निरीक्षण ‘नासा’च्या निवृत्त केप्लर या अवकाश दुर्बिणीद्वारे मिळालेल्या माहितीचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. या अभ्यासात सात ग्रहांच्या एका नव्या सूर्यमालेचा शोध लागला आहे. या सूर्यमालेचे नामकरण ‘केप्लर-३८५’ असे केले आहे. आपल्या सूर्यमालेतील … Read more