Beed Maratha Protest : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ, आरोपींकडून 11 कोटी वसूल होणार आहे.
Beed Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई चालू केली आहे. आरोपींकडून झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीपोटी 11 कोटींची वसुली करणार आहेत.बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनालाबीड जिल्ह्यात (Beed) 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले आहे. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या (Majalgaon … Read more