Teacher Recruitment | मोठी बातमी! राज्यात तब्बल 32 हजार शिक्षक भरती; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे ‘3’ टप्पे
Teacher Recruitment | महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये 32 हजार पदांच्या शिक्षक भरतीला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा परिषदांच्या जवळपास 63 हजार शाळांमध्ये 30 हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येसुद्धा 15 हजारांवर शिक्षक कमी पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नव्हते तरीही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. त्यामुळे … Read more