असा’ ठेवा तुमचा डेटा सुरक्षित आधारापासून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकता; पाहा स्टेप्स

असा’ ठेवा तुमचा डेटा सुरक्षित :आजच्या काळात, आधार कार्ड हे आपल्या सर्वात महत्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. आधारशिवाय आपली अनेक कामं अडकू शकतात. आधार कार्डचा वापर आता फक्त नवीन सिम खरेदी करण्यासाठीच नाही तर बँक खातं (Bank Account) उघडण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी केला जातो. असा’ ठेवा तुमचा डेटा सुरक्षित, आधार बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर खोटे … Read more

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती? पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी मिळणार तीन हजार रुपये

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती? शाळेतून मुलींची गळती कमी व्हावी, मुलींची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, मुलींची उपस्तिथी चांगली राहावी यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाने त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्यासाठी शाळांमधूनविध्यार्थींची माहिती समाजकल्याण विभागाकडे पाठवली जाते . तेथून शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या बँक खात्यात … Read more

पांढऱ्या सोन्याचा अखंड धागा..

पांढऱ्या सोन्याचा अखंड धागा..भारतातील कापसाच्या आजवरच्या प्रवासाचा माग काढत गेल्यास आपण सिंधू संस्कृतीच्या उदयापूर्वी अनेक शतके एवढय़ा दूर जाऊन पोहोचतो. डॉ. एम. व्ही. वेणुगोपालन रतातील कापसाच्या आजवरच्या प्रवासाचा माग काढत गेल्यास आपण सिंधू संस्कृतीच्या उदयापूर्वी अनेक शतके एवढय़ा दूर जाऊन पोहोचतो . आज कापसाची अनेक वाणे, त्यांच्या दरांवरून दरवर्षी उमटणारे पडसाद, त्यावर उभारलेले अर्थकारण याचा … Read more

महाराष्ट्र शासन पाइपलाइन अनुदान योजना : Pipeline Subsidy: कसा करावा यासाठी अर्ज? कुठली लागतात कागदपत्रे?

महाराष्ट्र शासन पाइपलाइन अनुदान योजना : Pipeline Subsidy:- कृषी क्षेत्राकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जात असून. या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा हा दृष्टिकोन आहे. जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये थोड्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. व त्याकरिता देखील सरकारकडून अनेक … Read more

लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana : लेक माझी लक्ष्मी..! महाराष्ट्रातील मुलींना सरकारकडून मिळणार 1 लाख रुपये; जाणून घ्या…

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना सरकारद्वारे देशातील सर्व नागरीकांसाठी एकापेक्षा एक योजना राबवल्या जातात, या योजना लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने आणल्या जातात. सरकार वेळोवेळी नवनवीन योजना आणत असते, अशातच सरकारची एक योजना म्हणजे ‘लेक लाडकी’ योजना या अंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना 1,01,000 रुपये मिळतात. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया… लेक लाडकी … Read more

तार कुंपण अनुदान योजना!आता शेतीला तारेचे कुंपण करण्यासाठी मिळणार 90% अनुदान |

तार कुंपण अनुदान योजना!शेतकऱ्यांसाठी जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, आपल्या शेतामध्ये तार कुंपण करून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. तार कुंपण अनुदान योजना! ती योजना म्हणजे तार कुंपण अनुदान योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या … Read more

ड्रॅगन फ्रुट अनुदान : Dragon Fruit Yojana | ड्रॅगन फ्रुट लागवड योजना

ड्रॅगन फ्रुट अनुदान : Dragon Fruit Yojana: आज आपण ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना याबाबत पूर्णपणे माहिती पाहणार आहोत आज कसा करावा अर्ज कोठे करावा व कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि दोन्ही रोपांमधील अंतर काय ठेवावे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट अनुदान : ड्रॅगन फ्रुट साठी अर्ज कोठे करावा: सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटीवर ऑनलाईन … Read more

राज्यात पुन्हा शिक्षक पदभरती चालू TET परीक्षेचा निकाल जाहीर; CET साठी 64 हजार 830 परीक्षार्थी पात्र, राज्यात पुन्हा 20 हजार शिक्षक पदे भरणार

राज्यात पुन्हा शिक्षक पदभरती चालू बेळगाव : राज्यात शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) घेतलेल्या टीईटी परीक्षेचा (TET Exam) निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत. सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय … Read more

महिलाना मिळणार सोलर स्टोव्ह : गॅस रिफीलिंग चा त्रास संपला, इंडियन ऑइल देणार मोफत सोलर स्टोव्ह, असे करा अर्ज

महिलाना मिळणार सोलर स्टोव्ह : पूर्वी लोकांना अन्न शिजवायचे असेल तर ते लाकडाच्या चुलीवर अवलंबून असत. लोकांना ते खायला आवडत असले तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. पण आता शहरांपासून खेड्यापर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी या लाकडाच्या स्टोव्हची जागा गॅस सिलिंडरच्या स्टोव्हने घेतली आहे. मात्र त्यातही गॅसच्या वाढत्या किमती आणि सिलिंडरचे वारंवार होणारे रिफिलिंग यामुळे लोक चिंतेत … Read more

 राज्य मागासवर्ग आयोगाचं आरक्षणाबाबत मोठं पाऊल; मराठा,ओबीसी समाजासह…

(State Backward Classes Commission) Pune News : मागासवर्ग आयोगाचं आरक्षणाबाबत मोठं पाऊल, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा युद्धं उभारला आहे .या युद्धानंतर ओबीसी आणि धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. मागासवर्ग आयोगाचं आरक्षणाबाबत मोठं जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे कोंडीत असलेल्या सरकारला विरोधकांकडून घेरण्यासाठी प्रयत्न चालू आहे. याचवेळी आरक्षणाचा मुद्दा समोर येण्यासाठी सरकारने देखील वेग … Read more

error: Content is protected !!