ड्रॅगन फ्रुट अनुदान : Dragon Fruit Yojana | ड्रॅगन फ्रुट लागवड योजना

ड्रॅगन फ्रुट अनुदान :

ड्रॅगन फ्रुट अनुदान : Dragon Fruit Yojana:

आज आपण ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना याबाबत पूर्णपणे माहिती पाहणार आहोत आज कसा करावा अर्ज कोठे करावा

व कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि दोन्ही रोपांमधील अंतर काय ठेवावे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ड्रॅगन फ्रुट अनुदान :

ड्रॅगन फ्रुट साठी अर्ज कोठे करावा:

सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल

पात्रता: Dragon Fruit Yojana

अर्जदार हा कमीत कमी झिरो पॉईंट वीस हेक्टर आणि जास्तीत जास्त चार हेक्टर पर्यंत अर्ज करू शकतो.

अनुदान किती मिळेल:

अर्जदाराला ड्रॅगन फ्रुट लागवड योजकरिता राज्य शासनाकडून चार लाख रुपयांचा खर्च मिळणार आहे.

तुम्हालाही अनुदान तीन टप्प्यात मिळणार आहे तुम्हाला दुसऱ्या वर्षी 75 टक्के अनुदान मिळणार

त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला 90 टक्के अनुदान मिळणार

पण त्यासाठी तुम्हाला 90% ड्रॅगन फ्रुट ची झाडे निरोगी ठेवावी लागणार आहे .

अनुदान कशासाठी मिळते: Dragon Fruit Yojanaरोपांची लागण करण्यासाठीसिमेंटचे खांब उभारणे करिताठिबक सिंचन करितारासायनिक खते व झाडांचे संरक्षण करिताखांबावर प्लेट बसवण्याकरिता

ड्रॅगन फ्रुट शेती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: Dragon Fruit Yojanaजातीचा दाखलाआधार कार्डसातबारा,

उतारा8अबँक पासबुक झेरॉक्ससामायिक शेत जमीन असल्यास संमती पत्र देणे आवश्यक आहेहमीपत्र विहित नमुन्यातील.

ड्रॅगन फ्रुटची रोपे खरेदी: Dragon Fruit Yojanaकृषी विद्यापीठ रोपवाटिका येथून सुद्धा तुम्हाला रोपे मिळू शकतात.

किंवा कृषी विभाग रोपवाटिका ,कृषी विज्ञान केंद्र येथून तुम्ही रोपे मिळू शकता.

ड्रॅगन फ्रुट चे फायदे: Dragon Fruit Yojanaड्रायव्हिंग फळांमधून आपल्याला कॅल्शियम व मिनरल्स हे मोठ्या प्रमाणात मिळतात.

या फळांमध्ये अनेक प्रकारचे औषधीय गुणधर्म व फॉस्फरस आठवण येते.

.ड्रॅगन फूड च्या शेतीसाठी कमीत कमी पाणी लागते जर तुम्हाला पाणीटंचाई होत असेल तर हे पीक तुमची झाडे टिकवून ठेवते.

.यामधून आपल्याला अँटिऑक्साइड व पोषक तत्व मिळते आणि हे निवडून जातीचे फळ आहे .

ड्रॅगन फ्रुट या पिकांमध्ये किडांचे प्रमाण हे कमी दिसून येते त्यामुळे शेतकऱ्याला पिकाचे संरक्षण करिता जास्त खर्च होत नाही .

ड्रॅगन फ्रुट प्रकार: ड्रॅगन फ्रुट मध्ये अनेक प्रकारचे फॉर्म दिसून येते त्यामध्ये शेतकरी सर्वात जास्त लाल मासांचे व पांढऱ्या मासांचे वाण याची लागण जास्त करतात.

यामध्ये लाल मासांमध्ये गोडीपणा जास्त दिसून येते आणि दिसायला पण आकर्षक दिसते .

ड्रॅगन फ्रुट हे नाव उच्चारता जरी येत नसेल तरी शेतकरी वर्गामध्ये या पिकाचे क्रेज बनले आहे.

ड्रॅगन फुटाची रोपे कुठून मिळवायचे व अनुदान किती मिळते याची सविस्तर माहिती आपण आपल्या या लेखात पाहिले आहे.

शेतकरी बांधवांना आपल्याकडे आत्ताच ही ड्रॅगन फळाची शेती होते असे नव्हे ही शेती महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षापासून होते.

पण कमी प्रमाणात शेतकरी करत होते आता या ड्रायव्हर पुढच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे,राज्य शासनाने ड्रॅगन फ्रुट साठी अनुदान सुद्धा देण्याचे सुरुवात केले आहे.

यामध्ये हेक्टरी एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला दिले जाते.

अनुदान मिळण्यासाठी शासनाने काही अटी ठेवल्या आहेत जे की तुम्ही जे रोग येणार आहे.

ते शासन मान्य रोपवाटिकेतूनच आरोप घ्यावे लागणार तरच तुम्हाला अनुदान भेटणार आहे.

ड्रॅगन फ्रुट ची खूप मोठी गुजरात व बंगालमध्ये दिसून येते.

महाराष्ट्र मध्ये ड्रॅगन फ्रुट चे शासन माननीय रोपवाटिका ही अजून तरी नाही यासाठी शासनाने पर्याय निवडला आहे.

तो की जे शेतकरी पंधरा वर्षापासून ड्रॅगन फ्रुट चे शेती करतात त्यांना ड्रॅगन फूड ची रोपे तयार करण्यासाठी परवानगी दिली आहे ही परवानगी तात्पुरती आहे.

यामध्ये जो जुना शेतकरी आहे आणि लागवड करणारा शेतकरी आहे आणि मंडळ कृषी अधिकारी या तिघांमध्ये करार पत्र होणार आहे .

या माध्यमातून तुम्ही शासनमान्य रोपे मिळू शकतात.

परंतु राज्य शासनाने लवकरात लवकर ड्रॅगन फ्रुट चे शासन मान्य रोपवाटिका ही महाराष्ट्रात पूर्वी निर्माण करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!