एचपी कंपनीन भारतात लाँच केला बजेट फ्रेंडली गेमिंग लॅपटॉप; 32GB RAM असलेल्या HP Omen 16 सह Victus 16 ची भारतात एंट्री झाली
HP Omen 16 and Victus 16 Gaming Laptops launched in India: एचपी कंपनीनं भारतात आपले दोन दमदार गेमिंग लॅपटॉप लाँच केलेले आहेत. हे लॅपटॉप AMD Ryzen प्रोसेसरसोबत आले आहेत.HP कंपनीनं भारतीय मार्केटमध्ये आपले दोन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केलेले आहेत, जे Omen 16 आणि Victus 16 नावानं आले आहेत. दोन्ही लॅपटॉपमध्ये AMD Ryzen प्रोसेसरचा सुद्धा वापर … Read more