Redmi नं भारतात लाँच केलेला आहे Smart Fire TV 4K; जाणून घ्या किंमत.
Xiaomi Redmi Smart Fire TV 4K भारतात लाँच झालेला आहे. यामध्ये अनेक अॅप्सचा अॅक्सेस आणि FireOS सारखे अनेक शानदार वैशिष्ठ्ये मिळतात. चला जाणून घेऊया किंमत आणि फीचर्स. भारतीय बाजारात सुद्धा लाँच झाला आहे. Xiaomi चा सब ब्रँड रेडमी भारतात अनेक स्मार्ट टीव्ही दाखवतो. कंपनीनं FireOS TV सर्वप्रथम यंदा मार्चमध्ये लाँच केलेला होता. भारतात शाओमी आणि रेडमीचे … Read more