Redmi Note 12 च्या किंमतीत झाली मोठी कपात; आता बजेटमध्ये बसणार ६जीबी रॅम Redmi Note 12 असलेला फोन
Redmi Note 12 च्या किंमतीत झाली मोठी कपात; आता बजेटमध्ये बसणार ६जीबी रॅम असलेला फोन Redmi Note 12 4G: रेडमी नोट १२ ४जी च्या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन ६जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरा आणि ५०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi नं यंदा भारतात Redmi Note 12 स्मार्टफोन लाँच केला होता जो … Read more