Maratha Reservation : मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची याचिका; 8 तारखेला सुनावणी

Maratha Reservation : मुंबईः राज्यामध्ये बीड आणि परिसरात मराठा आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद आहेत तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. याच अनुषंगाने आता Adv. Maratha reservation : गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे.गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल … Read more

आता पर्यंतच्या सर्वात शक्तिशाली Realme फोनच्या फीचर्सचा खुलासा; GT 5 Pro मध्ये मिळू शकतात तीन कॅमेरेRealme GT 5 Pro च्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार

Realme GT 5 Pro :स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम, १टीबी स्टोरेज, ६.७८ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. कंपनीनं स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी टीज केला होता.Realme लवकरच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करू शकते. कंपनीचा Realme GT 5 Pro ची माहिती अधूनमधून ऑनलाइन लीक होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या कोऱ्या … Read more

ब्रेकिंग ! अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रात धो-धो पाऊस पडणार, केव्हा पडणार ? हवामान विभाग म्हणतंय….

Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबर हिटचा खूप मोठा प्रकोप पाहायला मिळत होता. पण मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात खूप मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामानात असा चेंज आलेला आहे की, आता राज्यातील बहुतांशी भागात पहाटे-पहाटे थंडीची तीव्रता खूप जास्त वाढत जाणार आहे.पहाटेच्या किमान तापमानात खूप मोठ्या प्रमाणात घट सध्या पाहायला … Read more

6000mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसोबत Samsung 5G Phone लाँच; किंमत परवडणारी आहे

Galaxy M34 5G चा २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल २४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. स्टोरेज व्यतिरिक्त फोनच्या फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सॅमसंगनं जुलै २०२३ मध्ये ‘एम’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी १२८जीबी स्टोरेजसह कंपनीनं ६जीबी रॅम आणि ८जीबी रॅम व्हेरिएंट … Read more

“मुख्यमंत्री शिंदे शब्दाला पक्के, संध्याकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांचा सूचक इशारा

“मराठासोबत बाकीचे समाजही म्हणतील एकनाथ शिंदे…”, असेही मनोज जरांगे-पाटलांनी म्हटलं.मराठा समाज वेदना भोगतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ती प्रतिमा मुख्यमंत्री शिंदेंनी खरी करून दाखवावी. संध्याकाळपर्यंत मराठा समाजाल आरक्षण द्यावं. अन्यथा तुम्हीही मराठा समाजाबरोबर दगाफटका करताय, असा संदेश महाराष्ट्रात जाईल, असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी … Read more

Phone Pe मधून रोज 500 ते 1000 रुपये कमवा घरी बसून, इथे जाणून घ्या कसे कमवायचे पैसे

नमस्कार मित्रानो, Phone Pe App वरून रोज कमवा 500 ते 1000 रुपये, घरी बसून, सोपे मार्ग: जर तुम्ही फोन Pe च्या माध्यमातून पैसे कमवण्याचा  विचार करत आहात तर, हा लेख तुमच्या सर्वांसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे, कारण आज तुम्ही कोणता लेख वाचणार आहात जाणून घ्या. Earn Money From PhonePe याद्वारे तुम्ही प्रत्येकाला फोनवरून घरी बसून … Read more

Dragon Fruit Benefits : सकाळी रिकाम्या पोटी खा ड्रॅगन फ्रुट, मिळतील जबरदस्त फायदे

Dragon Fruit Benefits : याशिवाय या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी असतेआणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.  ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Benefits in Marathi) सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषकघटकांचा पुरवठा होऊ … Read more

राजकीय नेत्यांना गावबंदी आणि राज्यभर साखळी आंदोलन अन् आमरण उपोषणाची मनोज जरांगेची घोषणा, असेही ते म्हणाले..

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत उपोषणाची मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जीआर घेऊन गावात या, असं मनोज जरांगे म्हणाले.हायलाइट्स:मनोज जरांगे आमरण उपोषण करणारमनोज जरांगेंचा सरकारला इशाराराजकीय नेत्यांना गावबंदीजालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं … Read more

Teacher Recruitment | मोठी बातमी! राज्यात तब्बल 32 हजार शिक्षक भरती; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे ‘3’ टप्पे

Teacher Recruitment | महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये 32 हजार पदांच्या शिक्षक भरतीला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा परिषदांच्या जवळपास 63 हजार शाळांमध्ये 30 हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येसुद्धा 15 हजारांवर शिक्षक कमी पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नव्हते तरीही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. त्यामुळे … Read more

Crop Insurance | शेतकऱ्यांचा दसरा-दिवाळी गोड नाहीच! पिक विमा कंपन्यांचा आगाऊ 25% विमा देण्यास नकार

Crop Insurance | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटीची 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यास विमा कंपन्यांनी नकार दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीवर विरजण पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसात खंड पडल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी पीक विम्याचे (Crop Insurance) दावे फेटाळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष सध्या … Read more

error: Content is protected !!