7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा :बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा
7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा : राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा मिळणार आहे! भारतीय पीकविमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये, रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल. कृषिमंत्री … Read more