शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढर सोने चमकल , कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढर सोने चमकल : Cotton Price : दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस खूप कमी दरात विकले जात होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील कापसच्या मंदीचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी तसेच रब्बी हंगामासाठी पैशांची गरज होती. आणि त्याच वेळी कापसाचाच्या भावात कमी आली. परिणामी … Read more