एआय कोचसह Amazfit Cheetah स्मार्टवॉच झाली लाँच; सिंगल चार्जमध्ये १२ दिवसांची बॅटरी, माहिती करून घ्या किंमत
स्मार्टवॉचमध्ये SpO2 मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, फीमेल हेल्थ ट्रॅकर सुद्धा आहे. हे जेस्चर कंट्रोलला देखील सपोर्ट करतं आणि १२ दिवसांचा बॅकअप सिंगल चार्जमध्ये सुद्धा देऊ शकतं. Amazfit नं भारतात नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे ज्यात कंपनीनं दोन प्रकारचे मॉडेल सादर केलेल आहेत.एक राउंड डायलसोबत येतो, तर दुसर्याला चौरस डायल शेप देण्यात आलेला आहे. Round आणि … Read more