२० हजारांच्या बजेटमध्ये मिळाला आणखी एक दमदार फोन; वाय सीरिजमध्ये Vivo Y36 5G चा समावेश झाला
Vivo Y36 5G इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीयांच्या भेटीला सुद्धा येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी फोनचा इंडियन रिटेल बॉक्स सुद्धा समोर आलेला आहे.विवोनं आपल्या ५जी पोर्टफोलियोचा विस्तार करत Vivo Y36 5G लाँच केलेला आहे. सध्या हा नवीन मोबाइल जागतिक बाजारात सुद्धा आला आहे, परंतु लवकरच भारतीय बाजारात देखील ह्याचं आगमन होऊ शकणार … Read more