Phone Under 20k: विक्रीच्या तुफानमुळे आयफोनच्या किमती घसरल्या, 20 हजार रुपये बजेट असलेले लोकही खरेदी करत आहेत
Phone Under 20k :iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 च्या किमतीत मोठी घट झाली आहे. iPhone 15 लाँच झाल्यानंतर, सणासुदीच्या काळात iPhones Flipkart आणि Amazon वर सवलतीच्या ऑफर्ससह सेलमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. तुम्हाला iPhone 14 स्वस्तात मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. फ्लिपकार्ट आयफोन सेल ऑफर फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज … Read more