आता पर्यंतच्या सर्वात शक्तिशाली Realme फोनच्या फीचर्सचा खुलासा; GT 5 Pro मध्ये मिळू शकतात तीन कॅमेरेRealme GT 5 Pro च्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार
Realme GT 5 Pro :स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम, १टीबी स्टोरेज, ६.७८ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. कंपनीनं स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी टीज केला होता.Realme लवकरच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करू शकते. कंपनीचा Realme GT 5 Pro ची माहिती अधूनमधून ऑनलाइन लीक होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या कोऱ्या … Read more