Gold Rate Today : सोने-चांदी आज पुन्हा झाले स्वस्त! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा दर
Gold Rate Today : जागतिक बाजारात सोन्याच्या दरात पडझड होत असताना भारतीय बाजारात मात्र सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवली आहे. अशा परिस्थितीत आज ऐन सणउत्सवात ग्राहकांना मौल्यवान धातूसाठी जास्त किंमत द्यावी लागणार आहे. दरम्यान, आज खरेदीला जाण्यापूर्वी सोने-चांदीचा नवीन भाव जाणून घ्या. नवी दिल्ली : जागतिक मागणी, चलन मूल्ये आणि व्याजदर यासारख्या कारणांमुळे सोने आणि चांदीच्या … Read more