थोडक्यात माहिती | FOREST Job 2023 Short Information
वनरक्षक भरती 2023
वनरक्षक भरती 2023 मित्रांनो, वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येणार असून वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे व वनविभाग भरती परीक्षेचे कालपत्रक आणि या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या एकूण रिक्त जागा याची माहिती आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळेल.
महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यात भरती मोहीम राबविणार आहे. वन विभागाच्या भरतीबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांना वन विभाग भारती २०२3 महाराष्ट्र अंतर्गत काम करायचे आहे, त्यांना लवकरात लवकर अभ्यास करावा लागणार आहे. तर आजच्या पोस्टमध्ये जाणून घेऊयात वन विभागाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती.
येत्या दोन महिन्यांत वन विभाग भारती महाराष्ट्र सुरू होणार असून या भरतीची पात्रता व अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकूण रिकामी जागा माहीत असेल तर त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो.
कार्यालयाचे नाव : वनविभाग महाराष्ट राज्य
Online अर्ज सुरु होण्याची दिनांक: 10 जून 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारी:- 03 जुलै 2023
एकूण पदसंख्या: 2417 जागा
अर्जाचा प्रकार व अर्ज कसा करावा: ऑनलाईन
वनरक्षक भरती 2023 :पदाचे नाव व तपशील | FOREST Jobs Post Name & Detail
1 वनरक्षक (गट क) 2138
2 लेखापाल (गट क) 129
3 सर्वेक्षक (गट क) 86
4 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) 13
5 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) 23
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) 08
7 वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 05
8 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 15
शैक्षणिक पात्रता
1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
2. पद क्र.2: पदवीधर
3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी
वयाची अट
30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण
महाराष्ट्र
फी / चलन
खुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-,
माजी सैनिक: फी नाही
महत्वाच्या तारखा
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.