The Farmer Success Story : करवंदाची शेती ठरली यशस्वी हिंगोली जिल्हात शेतकर्‍याने 16 लाखांचं उत्पन्न घेतलं 8 एकर मध्ये

The Farmer Success Story

The Farmer Success Story : कांडली येथील हिंगोली जिल्हयातील एका शेतकऱ्याने करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी केला प्रयोग आहे.

कमी कर्च जास्त नफा : सातत्यानं शेतकर्‍याला विविध संकटाला तोंड द्यावे लागत होते. कधी आस्मनी तर कधी सुलतानी संकट येतं.

या संकटाचा सामना करत काही शेतकरी आपल्या शेतात यशस्वी प्रयोग करत आहेत.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कांडली येथील शेतकऱ्याने करून दाखवला करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी बाग यशस्वी करून दाखवला.

आठ एकरमध्ये 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न करवंदाची शेती करून त्यांनी घेतले.

मधुकर पानपट्टे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा…

डेअरी फार्म उघडण्यावर 100% टक्के सबसिडी मिळेल, असा करा अर्ज

शेतकरी मधुकर पानपट्टे हे हिंगोली जिल्ह्यातील कंडली येथील रहिवाशी असून यांनी करवंदाची लागवड हलक्या जमिनीमध्ये करून हे लखपती झाले आहेत.

त्यांनी करवंदाची लागवड केली दोन एकर मध्ये. ती बाग आता 30 एकरपर्यंत वाढवली आहे. यातून त्यांना भरघोस नफा मिळत आहे.

फक्त करवंदाचे रोप खरेदी करण्यासाठीच खर्च : The Farmer Success Story

स्वतची शेती हलकी असल्याने शेती कराची का नाही असा प्रश्न मधुकर पानपट्टे यांना पडला?

असा प्रश्न त्यांना पडला होता.

शेती करत असताना त्यांना खूप मोठ्या आडचणी आल्या व तसेच त्यांना वन्य प्राण्यांनाही खूप वेळा तोंड द्यावे लागले.

जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी त्यांच्या शेतावर लक्ष घालून तांत्रिक पद्धतीने केली दोन एकरमध्ये करवंदाच्या बागेची लागवड चांगल्या पद्धतीने.

लागवड केलेल्या बागेची सलग तीन वर्ष चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते.

कशी कराल बांबूची लागवड? शासनही देतंय 100% अनुदान..

तिसऱ्या वर्षापासून करवंदाच्या बागेतून उत्पन्न निघायला सुरुवात होते.

यासाठी  नवल वाटणारी बाब अशी आहे की,

ही बाग लागवड करत आपल्याला फक्त रोपटे खरेदी करावी लागतात व त्यांचीच पैसे द्यावी लागतात.

त्यानंतर कसल्याही प्रकारचा एक रुपय ही खर्च लागत नाही. व त्यानंतर कुठलेही खत किंवा औषधांचा वापर करण्याची गरज नाही.

दोन लाख रुपयाचे उत्पन्न पाहिल्याच वर्षी मिळवले करवंदाच्या बागेतून झाल्याचे हिंगोली येथील शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी सांगितले.

करवंदाला मोठ्या प्रमाणावर मागणी

करवंदापासून जेली, जाम, चेरी हे पदार्थ बांवण्यासाठी होतोच तर त्याचबरोबर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करुन,

हे करवंद कलकत्ता येथील पाठवून पानाच्या विड्यात देखील खाण्यासाठी उपयोग केला जाते. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर करवंदाला मागणी असते.

एकाही रुपयाचा खर्च न करता कोणत्याही जनावरांचा किंवा वन्य प्राण्यांचा त्रास नसताना चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघत आहे.

तसेच कारवंदाची झाडे काटेरी असल्यामुळे आपण त्याचे नियोजन कमी पाण्यात जास्त उत्पन्न चांगल्या तंत्राने घेऊ शकतो.

या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर शेतकरी मधुकर पानपट्टे,

यांनी त्यांच्याकडे असलेल्या इतर शेतीमध्ये सुद्धा करवंदाची लागवड करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

त्यांनी स्वतः पाहिजे तसे रोपटे ते घरीच तयार करत असत. तब्बल 30 एकरमध्ये केली पानपट्टे यांनी करवंदाची लागवड.

यापैकी त्यांनी आठ एकरमध्ये खूप मेहनत करून करवंदाचे पीक तोडणीस आले होते.

यामधून शेतकरी पानपट्टे यांना  तब्बल 15 ते 16 लाख रुपयांचा नफा कमवू शकतो असे ते शेतकर्‍यांना सांगतात.

पाहा अधिक माहिती

खत आणि बियाणांचे दुकान उघडण्यासाठी किती शिक्षण आसवे?

अरबच्या शेखला या सिंदूर डाळिंबाचं वेड, ते पिकवणारा शेतकरी वर्षाला लाखो रुपये कमवतो

Leave a Comment

error: Content is protected !!