The Farmer Success Story : करवंदाची शेती ठरली यशस्वी हिंगोली जिल्हात शेतकर्‍याने 16 लाखांचं उत्पन्न घेतलं 8 एकर मध्ये

The Farmer Success Story : कांडली येथील हिंगोली जिल्हयातील एका शेतकऱ्याने करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी केला प्रयोग आहे. कमी कर्च जास्त नफा : सातत्यानं शेतकर्‍याला विविध संकटाला तोंड द्यावे लागत होते. कधी आस्मनी तर कधी सुलतानी संकट येतं. या संकटाचा सामना करत काही शेतकरी आपल्या शेतात यशस्वी प्रयोग करत आहेत. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कांडली … Read more

error: Content is protected !!