How to Withdraw Money from closed Account : आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे
How to Withdraw Money from closed Account : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘उद्गम’ नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे, या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या, बेवारस किंवा हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. तुमचे एका पेक्षा … Read more