SSC-Result-2023-check-now : असा पहा निकल.
1) सर्व प्रथम 10वी/12वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2) 10वी/12वी निकाल पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
4) सबमिट बटन प्रेस केल्या नंतर ;तुम्हाला तुमचा रिझल्ट तुमच्या कॉम्पुटर स्क्रीन किंवा तुमच्या मोबाईल स्क्रीन वरती लगेच दिसेल.