SSC-CHSL-Recruitment-2023 : कर्मचारी निवड आयोगाने 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन मेगा भरती जाहीर केली आहे.

SSC-CHSL-Recruitment-2023-apply-now
SSC-CHSL-Recruitment-2023-online-apply

SSC-CHSL-Recruitment-2023 :  कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2023 साठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. आणि एकत्रित उच्च माध्यमिक स्तर 10+2 (CHSL) साठी ऑनलाइन अर्ज सुरू झाला आहे. माहितीनुसार कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक, / वर्गीकरण सहाय्यक (SA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ इत्यादी 4500 पदे. भरले जातील महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SSC-CHSL-Recruitment-2023 Details :

परीक्षा एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023

1600                    –      जागा

अर्ज                      –      ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण     –      संपूर्ण भारतीय

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

Open / OBC उमेदवारांसाठी भरती अर्ज शुल्क 100/- रुपये आहे. तसेच (SC/ST/PWD/ExSM आणि सर्व मुली /महिला भरती उमेदवारांसाठी कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क नाही)

सदर साथी भारती जगांची संख्या सध्या जाहीर केलेली नाही, मात्र अर्ज स्वीकारले जातील.

अधिक माहिती नोटीसद्वारे दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता ( Education Eligibility ) :

SSC CHSL साठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे.

SSC-CHSL-Recruitment-2023 : वयाची पात्रता / Age Limit

भरतीसाठी पात्र उमेदवाराला 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे पूर्ण आसने आवश्यक आहे.

किंवा मधल्या SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे देण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स / Important Dates & Links :

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ०८ जून २०२३ (रात्री ११:५९) पर्यंत अर्ज करता येईल.

SSC-CHSL-Recruitment-2023 : परीक्षा तपशील / Exam Details

सत्र-I परीक्षा: ऑगस्ट 2023

सत्र -II परीक्षा: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत वेबसाईट – पहा.

जाहिरात – पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

हे ही वाचा

Mahavitaran-Apprentice-Bharti : महावितरण शिकाऊ भारती अहमदनगर एकूण 320 जागा.

BARC-recruitment-२०२३ : बीएआरसी अंतर्गत एकूण 4374 जगांसाठी भरती सुरु.

Leave a Comment

error: Content is protected !!