PM-KISAN Samman Nidhiशेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी सन्मान योजनेमध्ये दाम दुप्पट
होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो 6000 ऐवजी आता 12000 रुपये मिळण्याची शक्यता कारण राज्यात आता
लवकरच निवडणुका सुरू आहे या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार हे 6000 ऐवजी 12 हजार रुपये करण्याची शक्यता
दिसून आलेली आहे.
Maharashtra Weather Update : पुढील 10 दिवसांत कसं असेल राज्यातील हवामान? हवमान विभागानं नागरिकांना दिला इशारा असून, वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
‘हेही वाचा’ :पीक विम्याचा मार्ग मोकळा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% अग्रिमविमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेले फेटाळण्यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमधील सुमारे ५ हजार गावांतील शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Tata Harrier आणि Safari च्या फेसलिफ्टेड मॉडेल्समध्ये 5 मोठे बदल; किंमत लवकरच जाहीर होणार आहे
PM Kisan Eligibility Status Checkसूत्रांकडून माहिती आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना
12000 रुपये देखील मिळू शकतात कारण की आता राज्यात निवडणुका चालू होणार आहेत त्या निवडणुकीच्या कारण
शेतकरी आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे यासाठी कारणासाठी केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 12
हजार रुपये करण्याची शक्यता ते दिवाळीमध्ये मिळण्याची देखील शक्यता PM-KISAN Samman Nidhi
अरबी समुद्रात पुन्हा झाली चक्रीय स्थिती; राज्यात पुन्हा पावसाची शक्यता
हेही वाचा :सरकारकडून Android युजर्सना `क्रिटिकल वॉर्निंग` जारी; ही वार्निंग वाचून हातातला फोन खालीच ठेवाल