Onion Subsidy done For 23 Districts : कांदा अनुदान झाले सुरू! 23 जिल्हातील शेतकर्‍याला मिळणार 100% अनुदान

Onion Subsidy done 23 Districts

Onion Subsidy done For 23 Districts : कांदा उत्पादक शेतकर्‍यासाठी ८४४ कोटी ५६ लाख ८१ हजार ७७५ रु. अनुदान देण्याचे गरजे आहे.

पण पहिला टप्पा ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतके अनुदान शेतकर्‍याला मिळणार आहे. आता निम्मा निधी वाटायचा कसा,

हा प्रश्न जिल्हा उपनिबंधकांसमोर होता. कांदा अनुदानाचे वाटपाचा नवा शासन निर्णय निघाला असून,

आता १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदान मिळणार व १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५३.९४% अनुदान वाटप करणार आहेत.

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, २३ जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.

Google Pe ने केली धमाकेदार ऑफर सुरू, कमवा 6000 रु. नफा दिवसाला

जिल्हा अधिकार्‍याकडून सर्व याद्या पन संचालकांनी मागवून घेतल्या आहेत. त्याचा अहवाल पण शासन सादर करणार आहे.

शासनाने अतिवृष्टीच्या निधीचा अनुभव पाहता कांदा अनुदानाचे निम्मेच पैसे वितरित केले आहेत.

ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाल्यावर उर्वरित ४४३ कोटी ३७ लाख ३३ हजार ९९४ रुपये वितरित होतील,

असे स्पष्ट केले आहे.

याद्या अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल

कांदा अनुदाना साठी जे शेतकरी पात्र आहेत अश्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबधंकांनी पणन संचालकांकडे पाठविल्या गेल्या.

ज्या शेतकऱ्यांची नावे आता जिल्हा उपनिबंधकांना ऑनलाइन अपलोड कारच्या आहेत.

शेतकरी मिळवतोय 1 एकर मध्ये 5 एकर यवढे उत्पन्न, काय वापरले तंत्रज्ञान

त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करून शेतकर्‍याचा आयडी व पासवर्ड जिल्हा उपनिबंधकांना दिला जाईल.

संपूर्ण याद्या अपलोड झाल्यावर लगेचच शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या बचत खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

१०० टक्के अनुदान मिळणारे जिल्हे : Onion Subsidy done For 23 Districts

कांदा अनुदानाची रक्कम दहा कोटींपेक्षा कमी असलेल्या १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान १०० टक्के मिळणार आहे.

त्यात नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर यवतमाळ, अकोला व वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दोन टप्प्यात अनुदान मिळणारे जिल्हे

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या महिन्यातील पाऊस चालू असल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यासाठी शासनाने दिली मदत,

कशी कराल बांबूची लागवड? शासनही देतंय 100% अनुदान..

जवळपास ३०० कोटी रुपये अनुदान तसेच राहिले आहेत.

बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. हे प्रयोग डोळ्या समोर घेऊन सरकारने पुढील 10 जिल्हे म्हणजेच

सोलापूर, नाशिक, पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड व नगर

या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कांदा अनुदान ५३.९४% दिले जाणार आहेत.

दुसर्‍या टप्प्यात राहिलेल्या ४६.०६% निधी देनर आहे. कांदा अंनुदासाठी पात्र शेतकर्‍यांना मिळणार दोन ताफ्यात अनुदान.

Leave a Comment

error: Content is protected !!