niti-aayog-recruitment-2023 : नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट niti.gov.in वरून शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. भर्तीसाठीची जाहिरात जाहीर झाल्या नंतर ६० दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज करावेत. उमेदवारांनी त्यांचा रीतसर भरलेला अर्ज सर्व संबंधित कागदपत्रांसह शेवटच्या तारखेपूर्वी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
एकूण रिक्त जागा: १०
रिक्त पदाचे नाव: वरिष्ठ विशेषज्ञ/विशेषज्ञ
niti-aayog-recruitment-2023 : शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी असणे आवश्यक आहे. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) मधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (दोन वर्षे).
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरिष्ठ विशेषज्ञ – भरतीसाठी उमेदवारांना संबंधित कामाचा कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव आसने आवश्यक आहे.
विशेषज्ञ- उमेदवारांना 08 वर्षांचा अनुभव असावा.
niti-aayog-recruitment-2023 : वय श्रेणी
वरिष्ठ विशेषज्ञ :- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ३३ वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय ५० वर्षे असावे.
विशेषज्ञ माहिती – नीती आयोग भरतीच्या या विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी ३० वर्षांपेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा कमी आसने आवश्यक आहे.
सरकारी अधिकाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे आहे.
niti-aayog-recruitment-2023 : निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
- गुणवत्ता यादी अंतिम
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पगार : ( वेतन ) दरमहा
वरिष्ठ तज्ञ – भरती अंतर्गत वरिष्ठ तज्ञ निवडलेल्या पात्र उमेदवारांना 2,20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
स्पेशलिस्ट – निवडलेल्या उमेदवारांना 145000 रुपये मासिक वेतन मिळेल.