तारीख जाहीर या तारखे ला पैसे जमा बँक खात्यात (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana)

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी ज्या

गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता अखेर शेवटी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.कोणत्या

योजनेची आणि किती रुपये आणि कोण पात्र असणार सविस्तर माहिती पाहणार आहेराज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे

जाहीर आणि घोषणा आणि निधी देखील मंजूर केलेल्या आहेत पण याच्यामध्ये पात्र कोण असणार बऱ्याचश्या शेतकऱ्यांना प्रश्न

पडलेले आहेत जे पी एम किसान योजनेमध्ये पात्र असतील ते शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र राहणार आहेआणि हे पैसे

कधी जमा होणार आहेत

Yojana 1st Installment Date 2023

आता अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेल्या 26

ऑक्टोबर 2023 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे

शिर्डीला त्यांच्या Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबर 2023 ला

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहेत आणि तिथे हजर असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते.

हे सुद्धा वाचा : यंदा हिवाळ्यात पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितल अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

यंदा हिवाळ्यात पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितल

हे सुद्धा वाचा : Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…Maharashtra Rain Updates देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही.नागपूर : Maharashtra Weather Forecast देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला आहे. तर बुधवारी, १८ ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!