Multilayer Farming Success Story : शेतकर्याचा नाद नाही कारचा अनेक शेतकरी सध्या शेतीतून चांगला नफा कमवत आहेत.
सध्या असेच एक नवीन तंत्रज्ञान चर्चेत असून त्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
Multilayer Farming : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता आपण शेतीसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो.
त्या मुळे शेतकरी शेतात पिक घेऊन मोठ्या प्रमात शेतीतून उत्पन्न प्राप्त करत आहेत.
गांडूळ खत बनला आधुनिक शेतीच कैवारी ; लवकर वाढते जमिनीची सुपीकता
तर, नवनवीन तंत्राचा वापर करून कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यात शेतकरी यशस्वी ठरले आहेत.
तसेच शेतकरी तंत्राच्या मदतीने अनेक शेतकरी लाखो रुपयांची कमाई कारू लागले. मोठ्या प्रमाणात प्रमाणात शेतकर्यांना या तंत्राचा उपयोग होतो,
एकाच ठिकाणी एकाच वेळी चार पिके घेण्यास यशस्वी ठरले आहेत. म्हणून या तंत्राला बहुस्तरीय शेती म्हणू लागले.
कमी क्षेत्रात जास्त उत्पादन तुम्ही बहुस्तरीय शेतिचा उपयोग करू शकता. पिकात वाढ करण्यासाठी एकाच ठिकाणी अनेक पिके घेऊ शकता.
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा जास्त लाभ होऊ शकतो.
एकाच ठिकाणी चार पिके कशी घेतली जातात? : Multilayer Farming Success Story
देशातील शेतीयोग्य सुपीक जमिनीची कमतरता आणि कृषी उत्पादनांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन बहुस्तरीय शेती तंत्र विकसित करण्यात आले आहे.
त्याचे नाव बहुस्तरीय शेती असे का पडले? हे तंत्र वापरुन आपण एकाच वेळी असंख्य पीक घेऊ शकतो॰
करवंदाची शेती ठरली यशस्वी हिंगोली जिल्हात शेतकर्याने 16 लाखांचं उत्पन्न घेतलं 8 एकर मध्ये
त्यासाठी आधी जमिनीच्या आत उगवणारे पीक पेरले पाहिजे. जी जमीन हाकक्या पातळीची आहे, त्या जमिनी मध्ये आधी पेरणी करावी,
म्हणजे ती जमीन उच्च पातळी वर पोहचेल. नंतर ती जमीन उच्च पिकांसाठी पत्र राहील.
शेतीच्या खर्चात घट झाली आहे
या तंत्राचा वापर वारून तुम्ही शेतीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात बचत होतो. त्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी होतो.
आपण पाण्याची 70% बचत हे तंत्र वापरुन करू शकतो.
कशी कराल बांबूची लागवड? शासनही देतंय 100% अनुदान..
यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी लागवड केलेल्या सर्व पिकांसाठी स्वतंत्र सिंचनाची गरज नाही.
तुम्ही एकाच वेळी सर्व पिकांना पाणी देऊ शकता. त्याचबरोबर या शेतीमध्ये पिकासाठी आवश्यक तेवढेच खत द्यावे लागते.
पिकांमधून इतर पिकांना पोषक तत्वे एकमेकांमध्ये मिसळतात.
उत्पादन आणि नफा अनेक पटींनी वाढतो
ज्यांच्याकडे शेतीसाठी कमी जमीन आहे अशा लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी बहुस्तरीय शेती खूप फायदेशीर आहे.
एकाच ठिकानि एकाच वेळी आपण वेग वेगळ्या पिकांचे उत्पन्न घेऊ शकतो.
या तंत्राच्या मदतीने लागवडीचा खर्च कमी होतो. त्याच वेळी, उत्पन्न आणि नफा अनेक पटींनी वाढतो.
या तंत्राने शेती केल्यास जमिनीच्या तुकड्यावर 1 लाख रुपये खर्च येतो, तर शेतकरी सहजपणे 5 लाख रुपयांचा नफा कमवू शकतो.