mpsc-recruitment-online-apply : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत न्यायाधीश पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मान्यता मिळाली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध ११४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठीच्या विविध 114 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून १३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.