Maruti Brezza; Best Selling Compact SUV In India: मारुती सुझूकीच्या सगळ्याच कार्सला भारतीय बाजारात सर्वात जास्त मागणी आहे.
Maruti Brezza;तसेच ग्राहक कार खरेदीकरतांना मारुतीच्या कारला सर्वाधिक प्राधन्य देतात, असे असताना
भारतातील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही-
मारुती सुझुकी ब्रेझाने ह्युंदाई आणि टाटा तसेच महिंद्रा, किआ, निसान, रेनॉल्ट आणि इतर कंपन्यांच्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट
एसयूव्हीला मागे टाकून, देशातील नंबर वन कार ठरली आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा ही देशातील नंबर 1 एसयूव्ही ठरलेली आहे आणि.
तथापि, टाटाच्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही पंचने विक्रीत बंपर उडी घेतली असून ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे.
त्यानंतर मारुती सुझुकी फ्रंट, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा बोलेरो, टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई एक्सेटर सारख्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्या आहेत. Tata Motors ने आपली सर्वातजास्त विक्री होणारी SUV Nexon ही नवीन अवतारात लाँच केली गेली आहे.
आणि असे मानले जाते की, या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये ही कार सर्वाधिक लोकप्रिय होईल.
जर तुम्हाला सणासुदीच्या हंगामात नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करायची असेल,
तर आम्ही तुम्हाला आता टॉप 10 सब-4 मीटर एसयूव्हीबद्दल सांगणार आहोत.
SSC JE Apply 2023 : नोटीस जारी, या तारखेपूर्वी 1324 पदांसाठी अर्ज करा, महत्त्वाचे तपशील पहा
मारुती ब्रेझाचा जलवा-
Maruti Brezza;मारुती सुझुकी ब्रेझा भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
गेल्या महिन्यात, म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये, 14,572 लोकांनी ब्रेझा विकत घेतली होती.
तथापि, ऑगस्टमध्ये ब्रेझाच्या वार्षिक विक्रीत 4 टक्क्यांची घट झालेली आहे.
टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर–
टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त एसयूव्ही पंत गेल्या महिन्यात सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती दुसऱ्या स्थानावर
पोहोचली. ऑगस्ट 2023 मध्ये 14,523 ग्राहकांनी पंच खरेदी केलेली आहे.
पंचच्या विक्रीत वार्षिक सुमारे 21 टक्के वाढ झाली असून ती तिसर्या क्रमांकावर मारुती सुझुकी फ्रंट होती,
जी गेल्या महिन्यात 12,164 ग्राहकांनी खरेदी केलेली होती.
Hyundai आणि Mahindra च्या कॉम्पॅक्ट SUVs-
ऑगस्ट 2023 मध्ये, Hyundai Venue ही चौथी सर्वात जास्त विक्री होणारी सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV होती,
जी 10,948 ग्राहकांनी खरेदी केली आहे. यानंतर महिंद्रा बोलेरो 9092 ग्राहकांनी खरेदी केली.
या एसयूव्हीच्या विक्रीत 10 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे.
इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री कशी?-
गेल्या महिन्यात औगस्ट 2023 मध्ये, 8049 ग्राहकांनी खरेदी केलेल्या टॉप-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV च्या यादीत Tata Nexon सहाव्या
क्रमांकावर होती.
यानंतर Hyundai Exeter 7430 ग्राहकांनी खरेदी केली.
महिंद्रा थारच्या 5951 युनिट्स मध्ये, महिंद्रा XUV300 च्या 4992 युनिट्स, किया सोनेटच्या 4120 युनिट्स, मारुती सुझुकी
जिमनीच्या 3104 युनिट्स मध्ये, निसान मॅग्नाइटच्या 2258 युनिट्स मध्ये आणि रेनॉ किगरच्या 929 युनिट्सची गेल्या महिन्यात म्हणजे
औगस्ट मध्ये विक्री झाली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या विक्रीत वार्षिक 17.44 टक्के वाढ झाली आहे.