maharashtra-lokseva-aayog : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत 114 जागांसाठी नवीन भरती जाहीर.

maharashtra-lokseva-aayog-online-apply-now
maharashtra-lokseva-aayog-apply-now

maharashtra-lokseva-aayog : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत न्यायाधीश पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मान्यता मिळाली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध ११४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठीच्या विविध 114 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून १३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2023 आहे.

एकूण रिक्त पदे: 114

maharashtra-lokseva-aayog : पदे आणि शैक्षणिक पात्रता

1) नवीन कायदा पदवीधर 63 :

शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह कायद्यातील पदवी (LLB) / कायद्यातील मास्टर (LLM) किंवा त्याच्या समकक्ष.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

२) वकील :

शैक्षणिक पात्रता : कायद्यातील पदवी, 03 वर्षांचा अनुभव.

३) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) :

शैक्षणिक पात्रता : कायद्यातील पदवी, 03 वर्षांचा अनुभव.

अर्जदार: 19 मे 2023 21 ते 50 वर्षे
परीक्षा शुल्क :

खुला प्रवर्ग : ३९४/-

maharashtra-lokseva-aayog : येथे करा ऑनलाईन अर्ज.

राखीव श्रेणी: ₹ २९४/-

तुम्हाला किती पगार मिळेल ?

नवीन कायदा अधिकारी – रु 27,700 – 44,770 तसेच नियमांनुसार देय इतर भत्ते.

वकील – रु. 27,700 – 44,770 तसेच नियमांनुसार देय इतर भत्ते.

सेवा कर्मचारी – रु 27,700 – 44,770 तसेच नियमांनुसार देय इतर भत्ते.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ मे २०२३
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक – २०२३ जून १३ ( ११: ५९ pm )
अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in

हे ही वाचा सविस्तर :

Indian-Navy-Recruitment-2023 : भारतीय नौदलात विविध पदांसाठी २४२ जागा भरती सुरू.

SSC-CHSL-Recruitment-2023 : कर्मचारी निवड आयोगाने 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन मेगा भरती जाहीर केली आहे.

Mahavitaran-Apprentice-Bharti : महावितरण शिकाऊ भारती अहमदनगर एकूण 320 जागा.

BARC-recruitment-२०२३ : बीएआरसी अंतर्गत एकूण 4374 जगांसाठी भरती सुरु.

Leave a Comment

error: Content is protected !!