कुक्कुट पालन अनुदान योजना ! महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी 50% अनुदान मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज

कुक्कुट पालन अनुदान योजना !

कुक्कुट पालन अनुदान योजना ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सदन कुकुटविकास  गट स्थापना योजनेसाठी अर्ज करण्यात आला आहे. अर्थातच कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

या योजनेसाठी 50% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कुकुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करणे सध्या सुरू आहे . व ते अर्ज कशा प्रकारे केली जात आहे . आणि अर्जाची शेवटची तारीख किती आहे . असेल इत्यादी सर्व माहिती या बातमीमध्ये दिली आली आहे.

कुक्कुट पालन अनुदान योजना !

जा शेतकरी लाभार्थ्यांना कुक्कुटपालन अनुदान योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत पंचायत समिती  पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा असे अहवाल पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वि .तू सावंत यांनी केले आहे. या अनुदान योजनेमध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासना कडून 50% अनुदान दिले जात आहे. म्हणजेच पाच लाख 13 हजार 750 रुपये इतका अनुदान देण्यात येताहे . 50% अनुदान देण्यात येताहे .

बाकी उर्वरित 50% स्वतःला भरावा लागेल. नाहीतर तुम्ही अर्थ संस्थेकडून कर्ज घेऊन पन्नास टक्के भरल्यास तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेसाठी अटी

या योजनेची एक अट आहे . ती अट म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणार्‍या लाभार्थ्यचे वय 18 वर्ष ते 60 एतके असले पाहिजे .तरच तो अर्ज करू शकतो .

Leave a Comment

error: Content is protected !!