iPhone 15 सीरिजवर मिळवा सर्वात मोठा डिस्काउंट; ईएमआयवर घेतल्यास कंपनीचं देत आहे सूट, आजपासून सुरु झाली आहे विक्री

iPhone 15 Sale: अ‍ॅप्पल आयफोन १५ सीरिजची विक्री आजपासून स्टोर्समध्ये सुद्धा सुरु झाली आहे.

ह्या सीरिजच्या खरेदीवर तुम्ही मोठा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकणार आहे. नव्या सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये यूएसबी सी,
iPhone 15 सीरिजची आजपासून भारतासोबत जगभरात विक्री चालू झालेली आहे.

चारही आयफोन मॉडेल यूएसबी सी आणि डायनॅमिक आयलंडसोबत खरेदी करता येणार आहेत.

परंतु 15 Pro आणि  15 Pro Max जास्त दमदार वाटत आहे कारण ह्यात प्रो चिप,

टायटेनियम बॉडी आणि जास्त झूम करण्याची क्षमता सुद्धा आहे. चला माहिती करून घेऊया भारतीय किंमत आणि ऑफर्स.
 15 ची विक्री आणि ऑफर्स
स्टोरेज आयफोन १५ आयफोन १५ प्लस आयफोन १५ प्रो आयफोन १५ प्रो मॅक्स
१२८जीबी ७९,९९० रुपये ८९,९०० रुपये १,३४,९०० रुपये –
२५६जीबी ८९,९०० रुपये ९९,९०० रुपये १,४४,९०० रुपये १,५९,९०० रुपये
५१२जीबी १,०९,९०० रुपये १,१९,९०० रुपये १, ६४,९०० रुपये १,७९,९०० रुपये
१टीबी – – १,८४,९०० रुपये १,९९,९०० रुपये
जर तुम्ही आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून घेतले किंवा अ‍ॅप्पलकडून ईएमआयवर

घेतले तरि सुद्धा तुम्हला ५००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

तर आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्सवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्ड वापरकर्त्यांना ६००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

तुम्ही नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील तीन किंवा सहा महिन्यांसाठी घेऊ शकणार आहात.

तसेच सुस्थितीत असलेला आयफोन एक्सचेंज करून तुम्ही ६७,८०० रुपयांपर्यंतची सूट सुद्धा मिळवू शकता.

2023 Honda CB200X : 10 वर्षांच्या वॉरंटीसह लॉन्च केलेली ही स्वस्त बाईक, फीचर्सही अप्रतिम आहेत2023 Honda CB200X:

iPhone 15 मध्ये काय आहे?

iPhone 15 आणि the iPhone 15 Plus मध्ये गेल्यावर्षीचा ए१६ बायोनिक प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलंड सुद्धा मिळत आहे.

त्यासोबतच नवीन पेस्टल कलर आणि कर्व एज सुद्धा ह्या फोन्समध्ये देण्यात आलेले आहेत.

तर प्रो मॉडेलमध्ये स्मूद एज आणि कमी वजन असल्यामुळे ते सहज हाताळतात येत असतात.

यामध्ये ३ नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेली वेगवान ए१७ प्रो चिप सुद्धा देण्यात आलेली आहे.

त्यासोबतच ८जीबी रॅम, जास्त ब्राइट डिस्प्ले, वेगवान यूएसबी सी पोर्ट, टायटेनियम बॉडी आणि सुधारित कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.
सीरिजमधील सर्वात शक्तिशाली फोन कोणता आहे? तर तो आहे आयफोन १५ प्रो मॅक्स हा आहे.

ज्यात सर्वात मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि ५एक्स झूम असे वैशिष्ट्य मिळणार आहे.

तसेच हा मॉडेल रिपेयर करण्याचा खर्च देखील जुन्या प्रो मॅक्स पेक्षा खूप कमी असणार आहे.

आता तुमच्या WhatsApp वर येणार आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मेसेज; चॅनेल केलं सुरु, आता तुम्ही असं जॉइन करू शकनार आहात

Leave a Comment

error: Content is protected !!