Independence Day 2023 : ‘स्वातंत्र्य दिवस आणि ‘प्रजासत्ताक दिवस यातला नेमका फरक काय ? ‘या’ गोष्टी कधीही विसरु नका.

Independence Day 2023

Independence Day 2023: यंदा भारत देश आपला ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत. १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण करणार आहे.

व भारतामध्ये १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिवस हे दोन दिवस संबंध देशात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

तरि पण आपल्याला फक्त ध्वजारोहण करणे आणि राष्ट्रगीत म्हणून भारत मातेला वंदन करणे या दोनच गोष्टी ठाऊक आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून तलाठी हॉल तिकिट 2023

व म्हणूनच आज जाणून घेऊया स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये नेमका फरक काय आहे…
म्हणजेच इंग्रजांच्या गुलामीतून आपली सुटका झाली होती आणि भारताचा ध्वज देशभरात फडकावला गेला.

तर २६ जानेवारी रोजी केला जातो तो प्रजासत्ताक दिन.

२६ जानेवारी १९५० रोजी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या नंतर साधारण तीन वर्षांनी भारतीय राज्यघटना देशभरात लागू करण्यात आली.

व देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले आहे.

सविस्तर जाणून घेऊया Independence Day 2023


हे दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत मानाचे व महत्वाचे आहेत. या दोन्ही दिवशी ध्वजारोहण केले जात असले तरी स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस दोन्ही साजरे करण्याची पद्धत आणि नियम वेगळे आहेत.

१५ ऑगस्टला तिरंगा वर खेचून मग ध्वजारोहण केले जाते तर प्रजासत्ताक दिवशी ध्वज शीर्षस्थानी आधी बांधला जातो आणि मग तो तिथेच उघडून फडकवला जात आहे.

सरकारी कामात अडथळा कलम ‘353’ मध्ये मोठे बदल


आपल्याकडे दोन्ही दिवशी ‘ध्वजारोहण’ असा शब्द वापरला जातो.वापरला जातो ते साफ चुकीचे आहे.

व स्वातंत्र्य दिनाला ‘ध्वजारोहण’ केले जाते तर प्रजासत्ताक दिनाला ध्वज ‘फडकावला’ जातो.


स्वातंत्र्यदीना दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकवला जातो.
पंतप्रधान हे राजकीय पदावर असल्याने देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रथम त्यांची नियुक्ती केली गेली.

व त्यामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनी,

१९५० साली ‘राष्ट्रपती’ हे देशाचे घटनात्मक पद निर्माण करून त्याजागी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली,व

तेव्हापासून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जात आहे.
स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर समारंभ होतो आणि त्यानंतर पंतप्रधान ध्वजारोहण करतात. 

आणि देशाला संबोधित करतात.व प्रजासत्ताक दिनी, देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वजारोहण करतात.

भारतीय नौदलामध्ये एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी भरती सुरु

Leave a Comment

error: Content is protected !!