
How to Withdraw Money from closed Account : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘उद्गम’ नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे,
या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या,
बेवारस किंवा हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे.
तसेच यामुळे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. तुमचे एका पेक्षा जास्त बँकांमध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही ती देखील काढू शकतात.
पहा काय सांगितले RBI ने : How to Withdraw Money from closed Account
चालू किंवा बंद खाते ओळखण्यासाठी उद्रम वेब पोर्टल वापरुन तपासू शकता.
नंतर खातेदार बंद पाडलेले चालू करू शकतात किंवा चालू खात्या मध्ये पैसे घेऊ शकतात.
इतर बँकांची शोध सुविधा देखील १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल, असेही RBI ने म्हटले आहे.
RBI ने एक प्रेस रिलीज जारी करुन सांगितले की, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आरबीआयद्वारे विकसित,
हे वेब पोर्टल लॉन्च केले आहे. 6 एप्रिल 2023 रोजी, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली होती.
दावा न केलेल्या मुदतीवर वाढता ट्रेंड असून RBI ने त्यावर दावा करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
Udgam (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन) वेब पोर्टलद्वारे दावा न केलेले ठेव शोधता येणार आहे.
खाते असलेल्या सर्व बँकांना आपण भेट देऊन पुन्हा खाते सुरू करावेत.
आरबीआयने सांगितले की, सध्या 7 बँकांमध्ये दावा नसलेल्या ठेवी आहेत, ज्यांचे तपशील वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.
इतर बँकेमधील बंद पाडलेल्या अकाऊंट मधली तपशील 15 ऑक्टोबर 2023 पर्यन्त तुम्हाला काढता येईल. अलीकडेच सरकारने संसदेत सांगितले होते की,
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 31 मार्च 2023 पर्यंत 36,185 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी हस्तांतरित केल्या आहेत.
खातेदारांनी आपले खाते सुरक्षित ठेवल्यासाठी या तुढील पुडील बँके मध्ये आपला प्रवेश निचचीत करावा व बंद पडलेले खात्यामधले पैसे पुढील बँके मध्ये काढता येतील.
या बँकांमधील ठेवी पाहता येणार
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- धनलक्ष्मी बँक लिमिटेड
- साउथ इंडियन बँक लिमिटेड
- डीबीएस बँक इंडिया लिमिटेड
- सिटी बँक