Gold Rate Today : जागतिक बाजारात सोन्याच्या दरात पडझड होत असताना भारतीय बाजारात मात्र सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवली आहे.
अशा परिस्थितीत आज ऐन सणउत्सवात ग्राहकांना मौल्यवान धातूसाठी जास्त किंमत द्यावी लागणार आहे.
दरम्यान, आज खरेदीला जाण्यापूर्वी सोने-चांदीचा नवीन भाव जाणून घ्या.
नवी दिल्ली : जागतिक मागणी, चलन मूल्ये आणि व्याजदर यासारख्या कारणांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज चढउतार होत असतात.
जागतिक बाजारातील पडझड होत असताना सोन्याने भारतीय बाजारात पुन्हा एकदा उडी घेण्यास सुरूवात केलेली आहे.
तर चांदीच्या किंमतीतही प्रचंड चढउतार होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दरवाढीला थांबला लागला होता,
पण शेवटच्या दिवसात दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतलेली होती.
तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने उसळले तर चांदीच्या दरात पडझड कायम राहिली.
50,000 ते 5,00,000 हजार ₹ चे वैयक्तिक कर्ज फक्त 5 मिनिटांत घरी बसून मिळवा,
MCX वर सोने-चांदी स्वस्त
मौल्यवान धातूंचे वायदे सकाळच्या सत्रात लाल रंगात म्हणजे घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सोन्याचा भाव ५९ हजार रुपयांच्या वर तर चांदीचा भाव ७४ रुपयांच्या वर कायम राहिला.
MCX वर सोन्याचे फ्युचर्स ५९ हजार ३६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले
तर चांदीचे वायदे ०.४४% किंवा ३२६ रुपयांनी घसरून ७४ हजार १९५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.
Gold Rate Today : सोने-चांदी आज पुन्हा झाले स्वस्त! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा दर
Gold Silver Price Today in India: जागतिक बाजारात सोन्याच्या दरात पडझड होत
असताना भारतीय बाजारात मात्र सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवली आहे.
अशा परिस्थितीत आज नेमक सणउत्सवात ग्राहकांना मौल्यवान धातूसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
दरम्यान, आज खरेदीला जाण्यापूर्वी सोने-चांदीचा नवीन भाव जाणून घ्या.
आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे
•सोने-चांदीच्या किमतीत दररोज चढउतार होतात.
हायलाइट्स:
•जागतिक बाजारातील पडझड पण भारतीय बाजारात सोने महागले आहे
•सेप्टेंबरच्या सुरुवातीलाच सोने उसळले तर चांदीत पडझड चालूच राहिली
Influencers म्हणजे काय रे भाऊ? करतात महिना लाखोंची कमाई; सेबी लगाम घालण्याच्या तयारीत
MCX वर सोने-चांदी स्वस्त
मौल्यवान धातूंचे वायदे सकाळच्या सत्रात लाल रंगात म्हणजे घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सोन्याचा भाव ५९ हजार रुपयांच्या वर तर चांदीचा भाव ७४ रुपयांच्या वर कायम राहिला.
MCX वर सोन्याचे फ्युचर्स ५९ हजार ३६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले तर
चांदीचे वायदे ०.४४% किंवा ३२६ रुपयांनी घसरून ७४ हजार १९५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.
भारतीय बाजारातही सोन्यात पडझड
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसह सराफा बाजारात सातत्याने चढउतार होत आहे.
गुडरिटर्न्सप्रमाणे, ५ सप्टेंबर रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट नोंदवलेली गेली आहे.
मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात सोने १५० ते १६० रुपयांनी स्वस्त झालेले आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५५ हजार १५० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना
आज ६० हजार १६० रुपये द्यावे लागतील.
5 सप्टेंबर रोजी भारतातील मेट्रो शहरांमध्ये २४ कॅरेट (१० ग्रॅम) सोन्याचे दर पहा
बेंगळुरू- रु. ६०,२२०
चेन्नई- रु. ६०,४९०
दिल्ली- रु. ६०, ३७०
कोलकाता- रु. ६०,२२०
मुंबई- रु. ६०,२२०
पुणे- रु. ६०,२२०
मेट्रो शहरांमध्ये २२ कॅरेट (१० ग्रॅम) सोन्याची किंमत पहा
बेंगळुरू – रु. ५५,२००
चेन्नई- रु. ५५,४५०
दिल्ली- रु. ५५,३५०
कोलकाता- रु. ५५,२००
मुंबई- रु. ५५,२००
पुणे- रु. ५५,२००
तथापि, वर नमूद केलेल्या दरांमध्ये GST आणि इतर कर त्यामध्ये समाविष्ट नाहीत.
२४ कॅरेट सोन्याचे बिस्कीट आणि नाण्यांच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध असून जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करतात.
तेव्हा त्याची शुद्धता साधनारतः १८ ते २२ कॅरेट दरम्यान एवढी असते.