बजाजची नवी इलेक्ट्रिक स्कुटी नाही पेट्रोल भरण्याचे टेन्शन, नाही चार्जिंगचा त्रास

न पेट्रोल भरण्याचे टेन्शन, ना चार्जिंगचा त्रास : Bajaj new electric scooter

नवी दिल्ली : बजाज ऑटो Bajaj ऑटो आता सध्या आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर electric scooter लाइनअपचा विस्तार करण्याच्या

तयारीत आहे. आता कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी चालू केली आहे.

अलीकडे, बजाज इलेक्ट्रिक स्कूटरच्या electric scooter चाचणीचे फोटो इंटरनेटव सध्या व्हायरल होत आहेत.

त्यानंतर कंपनी लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

चाचणी दरम्यान दिसलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना बजाजच्या विद्यमान चेतक इलेक्ट्रिक स्कूटरसारखीच असणार आहे.

अहवालांवर विश्वास ठेऊन पाहिलं तर, कंपनी चेतकच्या नवीन प्रकारावर काम करत आहे जी त्याची अपडेटेड आवृत्ती असणार

आणि अनेक नवीन वैशिष्ट्यांसोबत येईल. याचीही किंमत आताच्या चेतकपेक्षा कमी असू शकते अशीही माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, बजाजला आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बजेट रेंजमध्ये लॉन्च करायची आहे, ज्याची किंमत 1 लाख

रुपयांपेक्षा कमी असू शकणार आहे. या किमतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air शी स्पर्धा करणार आहे. पाहिल्यास, ओला

इलेक्ट्रिक ही बजेट आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात जास्त विक्री करणारी आहे.

सुमारे 3 वर्षांपूर्वी लॉन्च केलेली ही चेतक श्रेणी,  फिचर्स आणि इतर अनेक बाबींच्या बाबतीत ओलाच्या स्कूटरच्या मागे आहे.

त्यामुळे आता आवश्यक समजून कंपनी आपली रणनीती बदलत बदलत आहे.

हब मोटर आणि काढता येण्याजोग्या बॅटरी सुद्धा उपलब्ध असतील

समोर आलेल्या छायाचित्रांप्रमाणे, कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हब मोटर सुद्धा दिली आहे.

पूर्वीप्रमाणेच, समोर मोनोशॉक सस्पेन्शन युनिट सुद्धा आहे. उत्पादन मॉडेलमध्ये कंपनी टेलिस्कोपिक फोर्क वापरू शकते अशी सुद्धा अपेक्षा आहे.

आता सध्या किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनी स्कूटरमध्ये मोनोशॉक सस्पेन्शन वापरत आहे.

याव्यतिरिक्त , नवीन स्कूटर काढता येण्याजोग्या बॅटरी सोबत आणली जाऊ शकते अशी सुद्धा माहिती आहे.

त्याची बॅटरी स्कूटरमधून काढून कुठेही चार्ज करता येऊ शकते.

Jalna News: मनोज जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाज एकवटलेला आहे, १२३ गावांमधून लोकवर्गणी; अंतरवाली सराटी मध्ये तयारीला वेग

किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणार आहे

आता सध्याचा बजाज चेतक Bajaj chetak भारतीय बाजारपेठेत 1,22,723 रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध आहे.

पण मात्र, कंपनी नवीन स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

या किंमतीत ते Ola S1 Air, Ather 450S आणि TVS iQube यांशी स्पर्धा करणार आहे .

नवीन स्कूटरमध्ये मोठा डिस्प्ले, यूएसबी चार्जर, ऑडिओ स्पीकर आणि अपडेटेड नेव्हिगेशन सिस्टीम सुद्धा दिली जाऊ शकते.

सध्या कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अधिकृत माहिती सुद्धा शेअर केलेली नाही.

Whatsapp Secret Codes फिचर आलं समोर; सोपं होईल ‘हे’ काम, असा करावालागेल त्याचा वापर

Leave a Comment

error: Content is protected !!