Electric cycle : इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. वेगाने वाढणाऱ्या या इलेक्ट्रिक उद्योगात दुचाकी
तसेच चारचाकी आणि इलेक्ट्रिक सायकलींना खूप मोठी मागणी दिसत आहे.हे लक्षात घेऊन, या पोस्टमध्ये आम्ही एक अशा
अप्रतिम इलेक्ट्रिक सायकलबद्दल बोलणार आहोत ज्याला सामान्यतः इलेक्ट्रिक मोपेड किंवा ई-बाईक सुद्धा म्हणतात. या
पोस्टमध्ये, आम्ही एका इलेक्ट्रिक सायकलबद्दल बोलणार आहोत जी एका चार्जवर 100 की. मी.पर्यंतची रेंज देऊ शकते.वेगाने
वाढणारी विद्युत मागणी पूर्ण करण्यासाठी, हॅब्रोक बाईक HBK इलेक्ट्रिक ई-बाईक लाँच करण्यात आली. ही सायकल खास
शाळा किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. याबरोबरच लोक कमी अंतराच्या प्रवासासाठी
सुद्धा याचा वापर करू शकतात.यामध्ये तुम्हाला LED हेडलाईट, डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर यांसारखे अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य
पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रत्येकाला त्याचे वेड लागत आहे.
Electric cycle :एकदम पॉवरफुल बॅटरीचा वापर करण्यात आला आहेया ई-
सायकलमध्ये कंपनीने लिथियम आणि बॅटरीचा वापर केला असून त्याबरोबरच 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे.
कंपनीचा दावा आहे की त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति
तास वेग आहे आणि एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की ती
100 किलोमीटरपर्यंतचे अंतर सहज पार करू शकत आहे. त्याची बॅटरी ५ ते ६ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकत आहे.कंपनीने या
इलेक्ट्रिक ई-सायकलची किंमत खूपच कमी ठेवन्यात आली आहे. कंपनीने ते फक्त 21,000 रुपयांच्या अप्रतिम किमतीसोबत लॉन्च
केले आहे. तुम्ही ते ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकणार आहेत.जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल,
तर तुम्ही 24 महिन्यांसाठी दरमहिण्याला 999 रुपये मासिक EMI भरून ते खरेदी करू शकनार आहात.