अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, पीक विमा मिळवण्यासाठी असा अर्ज करा | Unseasonal Rain
अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, तसेच राज्यातील काही भागात गारपीट सुद्धा झाली त्यामुळे शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता . व अशा शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळवण्याची आशा आहे व त्यासाठी शेतकऱ्यांनी पिक वीमा अर्ज पीक विमा कंपनीकडे … Read more