Pomegranate Farming techniques : अरबच्या शेखला या सिंदूर डाळिंबाचं वेड, ते पिकवणारा शेतकरी वर्षाला लाखो रुपये कमवतो
Pomegranate Farming techniques : सिरोही जिल्ह्यातील एक शेतकरी चर्चेचा विषय बनला आहे. शेतकरी शेतीतून वर्षाला 40 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे. श्रवण सिंह यांनी सांगितले की, शेती करण्याआधी ते रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करायचे. पण हळूहळू शेतीत हात आजमावू लागल्यावर नफा वाढतच गेला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या रेडिमेड कपड्यांचे शोरूम बंद केले. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील एक … Read more