Indian Flag Colour Fact : देशाचा तिरंगा कधी स्वीकारण्यात आला? प्रत्येक रंगाचा विशेष अर्थ आहे, येथे सर्वकाही जाणून घ्या
Indian Flag Colour Fact : भारत सरकारने 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करून नागरिकांना कोणत्याही दिवशी त्यांच्या घरांवर, कार्यालयात आणि कारखान्यांवर तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली. आपन 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होतो. यावेळी संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात लपेटलेला दिसत आहे. पण तुम्हाला तिरंग्याचा इतिहास माहित आहे का? तिरंग्याच्या भगव्या, … Read more