स्कूटर-बाईक होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारला नेमके काय सांगितले, जाणून घ्या सविस्तर डिटेल्स
GST on Bikes: सर्वसामान्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळू शकतो, दुचाकींवरील जीएसटी दर कमी करण्याचे आवाहन एफएडीएने सरकारला केलेले आहे. सध्या बाइक आणि स्कूटरवर किती टक्केमहागाई दिवसेंदिवस वाढत चाचलेली आहे, प्रत्येक वस्तूचे भाव आभाळाला भिडलेले आहेत, त सेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस सुद्धा चिंचेत आहे. अशातच वाढत्या महागाईतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे, स्कूटर-बाईकच्या किमती … Read more