आता MG Hector खरेदी करणे होणार आहे सोपे; कंपनीने किमती केलेल्या आहेत कमी
आता एमजी हेक्टर खरेदी करणे सोपे होणार आहे. कारण कंपनीने किमती केल्या आहे. जाणून घेऊ संपूर्ण डिटेल्स.एमजी हेक्टरची किंमत कमी- इंडियाने भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या हेक्टर आणि हेक्टर प्लस एसयूव्हीच्या किमती कमी केल्या आहेत. एमजी हेक्टरची किंमत आता 1.29 लाख रुपयांनी झालेली आहे कमी, तर एमजी हेक्टर प्लसची किंमत आता 1.37 लाख रुपयांनी कमी झालेली आहे. दोन्ही … Read more