Jalna News: मनोज जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाज एकवटलेला आहे, १२३ गावांमधून लोकवर्गणी; अंतरवाली सराटी मध्ये तयारीला वेग
Jalna News: फक्त १२३ गावातून जमा होणाऱ्या वर्गणीतून होणार जरांगेंच्या सभेचा सगळा खर्च झाला. सभेसाठी १२३ गावातील मराठा समाज एकवटला.अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेच्या पूर्वतयारीला सुरुवात हायलाइट्स: मैदानाची साफसफाई, व्यासपीठ उभारणीच्या कामाला जोरात सुरुवात. जवळपास सुमारे १०० एकर जागा तयार करण्यात येत आहे १२३ गावातील समाजबांधव लोकवर्गणी जमा करुन करणार आहेत जालना: अंतरवाली … Read more