पीक विम्याचा मार्ग मोकळा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% अग्रिम
Farmer :विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेले फेटाळण्यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमधील सुमारे ५ हजार गावांतील शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मराठवाड्यात जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस बरसला. ऑगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला, तर २५० मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड होता. नांदेड आणि हिंगोली … Read more