biyane anudan yojana online apply : बियाणे अनुदान योजना, मोबाईल, महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करा.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत बियाणे अनुदान योजना राबविण्यात येते. खरीप हंगाम 2023 साठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकरी त्यांच्या मोबाईलद्वारे अर्ज कसा करू शकतात याची माहिती पुढील सविस्तरपणे देण्यात आली आहे.