BARC-bharti-online-apply : तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी किंवा केवळ पदांसाठी भरती केली जाईल. भरतीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. शेवटची तारीख २२ मे २०२३ (११ :५९ ) पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. भारत सरकार भाभा अणु संशोधन केंद्र भाभा रेणू दुरुस्ती केंद्र महत्त्वपूर्ण महिती पात्रता पुरावा.