आता तुमच्या WhatsApp वर येणार आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मेसेज; चॅनेल केलं सुरु, आता तुम्ही असं जॉइन करू शकनार आहात
PM Narendra Modi WhatsApp Channel: आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हॉट्सअॅपवर देखील फॉलो करता येऊ शकणार आहे. पीएम मोदींचं व्हॉट्सअॅप चॅनेल लाइव्ह चालू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालू आहेत. एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांना फॉलो करता येऊ शकणार आहे. आता ह्यात व्हॉट्सअॅपचा देखील समावेश झालेला आहे. … Read more